शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे,श्री संतोष हांडे - 9870710255

राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी २०२४(IAS 2024) चा निकाल जाहीर...*

 *राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी २०२४(IAS 2024) चा निकाल जाहीर...*

 *निकाल पाहण्यासाठीची लिंक*👉


https://bit.ly/IAS2024Result



🌿☘️🍁☘️🌿


  *महत्वाची सूचना:*


     आपल्या *अभिरूप परीक्षा जानेवारी २०२४* चा निकाल पाहण्यासाठी वरील लिंकला टच करून  *जिल्हा, तालुका व सेंटर सिलेक्ट* केल्यानंतर तेथे त्या सेंटरचा *सेंटर कोड* ऑटोमॅटिक येणार आहे. ऑटोमॅटिक आलेल्या सेंटर कोड नंतर  *विद्यार्थ्यांचा सीट* नंबर टाकावा व  त्याखालील दिलेले बेरजेचे अचूक उत्तर नोंदवून सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिरूप परीक्षेचा 

*अंतरिम निकाल* पाहावयास मिळेल.