शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

भारतातील लोकनृत्ये

 ❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️


◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य

◆ तामिळनाडू : भरतनाट्यम

◆ केरळ : कथकली

◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम

◆ गुजरात : गरबा , रास

◆ ओरिसा : ओडिसी

◆ जम्मू व काश्मीर : रौफ

◆ पंजाब : भांगडा , गिद्धा

◆ आसाम : बिहू , झूमर नाच

◆ उत्तराखंड : गर्वाली

◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला

◆ मेघालय : लाहो

◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी

◆ मिझोरम : खान्तुंम

◆ गोवा : मंडो

◆ मणिपूर : मणिपुरी

◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम

◆ झारखंड : कर्मा

◆ छत्तीसगढ : पंथी

◆ राजस्थान : घूमर

◆ पश्चिम बंगाल : गंभीरा

◆ उत्तर प्रदेश : कथक


━━━━━━━━━━━━━━━━━━