🟡भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे 🟡
🔶 बंदरे - राज्य
🔶 कांडला : गुजरात
🔶 मुंबई : महाराष्ट्र
🔶 न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र
🔶 मार्मागोवा : गोवा
🔶 कोचीन : केरळ
🔶 तुतीकोरीन : तमिळनाडू
🔶 चेन्नई : तामीळनाडू
🔶 विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश
🔶 पॅरादीप : ओडिसा
🔶 न्यू मंगलोर : कर्नाटक
🔶 एन्नोर : आंध्रप्रदेश
🔶 कोलकत्ता : पश्चिम बंगाल
🔶 हल्दिया : पश्चिम बंगाल