शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

महाराष्ट्रातील नद्या व काठावरील शहरे

 ❇️ महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील शहरे ❇️


◆ कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर


◆ भिमा : पंढरपुर


◆ मिठी : मुंबई.


◆ मुळा - मुठा : पुणे


◆ इंद्रायणी : आळंदी, देहु


◆ प्रवरा : नेवासे, संगमनेर


◆ पाझरा : धुळे


◆  कयाधु : हिंगोली


◆ पंचगंगा : कोल्हापुर


◆ धाम : पवनार


◆ नाग : नागपुर


◆ गिरणा : भडगांव


◆ वशिष्ठ : चिपळूण


◆ वर्धा : पुलगाव


◆  ईरई : चंद्रपूर


◆ वेण्णा : हिंगणघाट


◆ कऱ्हा : जेजूरी


◆ सीना : अहमदनगर


◆ बोरी : अंमळनेर


◆ सिंधफणा : माजलगांव


◆ गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━