🔸भारतातील प्रसिद्ध वास्तूशिल्पे.🔸
🔸वास्तू - ठिकाण
🔸ताजमहल - आग्रा
🔸गोपूरम देवालय - मदुराई
🔸गोलघुमट - विजापूर
🔸लिंगराज शिवालय - भुवनेश्वर
🔸कुतुबमिनार - दिल्ली
🔸बुलंद दरवाजा - फत्तेपूर शिक्री
🔸चारमिनार - हैदराबाद
🔸विजयस्तंभ - चित्तोड
🔸राजाभाई टॉवर - मुंबई