शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

 ❇️ महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)


◆ आंबोली (सिंधुदुर्ग)


◆ खंडाळा (पुणे)


◆ लोणावळा (पुणे)


◆ भिमाशंकर (पुणे)


◆ चिखलदरा-गाविलगड (अमरावती)


◆ जव्हार (पालघर)


◆ तोरणमाळ (नंदुरबार)


◆ पन्हाळा (कोल्हापूर)


◆ महाबळेश्वर (सातारा)


◆ पाचगणी (सातारा)


◆ कोयनानगर (सातारा)


◆ माथेरान (रायगड)


◆ मोखाडा(ठाणे)


◆ सूर्यामाळ (ठाणे)


◆ म्हैसमाळ (औरंगाबाद)


◆ येडशी (उस्मानाबाद)


◆ रामटेक (नागपूर)