शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे,श्री संतोष हांडे - 9870710255

लेखक व त्यांची टोपणनावे

  


लेखक/कवी नावे

टोपणनावे

यशवंत दिनकर पेंढारकर

यशवंत (महाराष्ट्र कवी)

आत्माराम रावजी देशपांडे

अनिल

कृष्णाजी केशव दामले

केशवसुत

विष्णू वामन शिरवाडकर

कुसुमाग्रज

शंकर केशव कानेटकर

गिरीश

विनायक जनार्दन करंदीकर

विनायक

गोविंद विनायक करंदीकर

विंदा करंदीकर

शंकर काशीनाथ गर्गे

दिवाकर

माणिक गोडघाटे

ग्रेस

ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी

संत ज्ञानेश्वर

विश्वास पाटील

पानिपतकार

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बालकवी

प्रल्हाद केशव अत्रे

केशवकुमार

चिंतामण त्र्यंबक खानोलकर

आरतीप्रभू

माधव त्र्यंबक पटवर्धन

माधवानुज

राम गणेश गडकरी

गोविंदाग्रजबाळकराम

दिनकर गंगाधर केळकर

अज्ञातवासी

गोपाळ हरी देशमुख

लोकहितवादी

नारायण मुरलीधर गुप्ते

बी

नारायण सुर्याजी ठोसर

संत रामदास

विष्णू सखाराम खांडेकर

साहित्यकार

ना. धो. महानोर

रानकवी

डेबुजी झिंगरोजी जानोरकर

संत गाडगेबाबा