Homeलिंग लिंग Santosh Hande November 10, 2025 लिंग ओळखा - Marathi Quiz मराठी व्याकरण : लिंग ओळखा विद्यार्थी माहिती भरा : नाव : शाळेचे नाव : रोल नं. : Start Quiz 1) 'पाने' या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसकलिंग स्त्रीलिंग पुल्लिंग उभयलिंग 2) 'पतंगांनी' या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग उभयलिंग 3) निश्चितपणे फक्त पुल्लिंगी असलेला पर्याय कोणता? हिरा वेळ ढेकर बाग 4) नपुंसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय कोणता? फक्त 'अ' आणि 'क' बरोबर फक्त 'अ' बरोबर फक्त 'क' बरोबर फक्त 'व' बरोबर 5) निश्चितपणे नपुंसकलिंगी नाम कोणते? खोंडे आसूड गोंडे वशिंडे 6) लिंगप्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. आंबे डाळिंबे बोरे लिंबे 7) लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. धोबी भाटी दासी गोपी 8) 'विद्वान' चे विरुद्धलिंगी रूप कोणते? विदुषी प्राध्यापिका पंडिता अध्यापिका 9) निश्चितपणे नपुंसकलिंगी नाम कोणते? नाले चेले पेले घमेले 10) 'मुख्यमंत्र्यांनी राज्यात अनेक दौरे केले.' या वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग कोणते? पुल्लिंग नपुंसकलिंग स्त्रीलिंग उभयलिंग Submit Newerलिंग Older