शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

Pat परीक्षा विद्यार्थी गुणनोंदणी

 सर्व प्रथम खालील लिंकवर क्लिक करून Swift Chat हे play  Store डाउनलोड करून घ्यावे 

Dowenload here

Swift chat हे app  डाऊनलोड केल्यानंतर खालील लिंकवर क्लिक करा 

गुण नोंद करण्यासाठी 

 Click here 

 1) त्यानंतर शाळेचा Udise Code प्रविष्ट करा

 2)Udise Code  टाकल्यानंतर  TeacherCode टाका म्हणजे शालार्थ आय डी

3)    इयत्ता व तुकडी निवडा (1,2,3)

4)  विद्यार्थी निवडून त्यांची गुणनोंद करा