शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

अभिरूप परीक्षा निकाल 2026

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा  




🌿☘️🍁🏆🍁☘️🌿


*!! सर्वांना मराठी नव वर्षाच्या अभिरुप टीमच्यावतीने खूप खूप शुभेच्छा...!!*🚩☺️


*शासनमान्य राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी २०२६ (IAS 2026) च्या अंतरिम निकालाची लिंक व  सूचना:*


🔹 *अभिरूप परीक्षा जानेवारी २०२६* चा निकाल पाहण्यासाठी शेवटी दिलेल्या  लिंकला टच करून ती ओपन केल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र(Admit Card), कार्बनलेस उत्तर पत्रिकेवरती असणारा किंवा याआधी अभिरुप परीक्षे संदर्भात तुम्हास आलेल्या साधा किंवा व्हाट्सॲप मेसेज मधील सहा अंकी *स्टुडन्ट आयडी* टाकल्यानंतर तेथे असणारे बेरजेचे अचूक उत्तर नोंदवून सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचा *अंतरिम निकाल*  पहावयास मिळेल. 

🔹 तसेच तुमच्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तीन अंकी सीट नंबर नुसार सुद्धा अंतरिम निकाल पाहता येईल. त्यासाठी प्रथमता ड्रॉप डाऊन मध्ये दिलेले *जिल्हा, तालुका व परीक्षा केंद्र* याप्रमाणे योग्य सिलेक्ट करत जाणे. व शेवटी तीन अंकी सीट नंबर टाकून  वरील प्रमाणेच तुम्ही अंतरिम निकाल पाहू शकता.

🔹त्याच्याच खाली दिलेल्या

 *Paper -1 OMR* व  *Paper -2 OMR* या बटनावरती क्लिक करून तुमच्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या ओरिजनल उत्तर पत्रिका तुम्ही या ठिकाणी  डाऊनलोड करू शकता.

🔹सदरच्या अंतरिम निकालामध्ये काही शंका असल्यास त्याच पेजला *रिपोर्ट इशू* हे बटन दिले आहे. त्यास क्लिक करून एकेक पायरी पुढे जात व्हाट्सॲपच्या सिम्बॉल चे बटन येईपर्यंत विचारलेली सर्व माहिती  भरावी व शेवटी व्हाट्सॲपच्या सिम्बॉल वरती क्लिक करावे म्हणजे तुमच्या *स्टुडन्ट आयडीसह* तुमचा इशू आमच्यापर्यंत व्हाट्सॲप द्वारे सबमिट होईल. तुम्ही सबमिट केलेल्या आक्षेपाचे सर्व अपडेट  याच   व्हाट्सॲप क्रमांक द्वारे तुम्हास मिळतील. त्या संदर्भात कृपया कोणीही फोन करू नये.

 🔹*महत्त्वाचे :👉 रिपोर्ट इशूचा* टॅब *रविवार दिनांक २२ मार्च २०२६* अखेरच सुरू राहणार आहे. *२२ मार्च २०२६ नंतर अंतरिम निकाल व रिपोर्ट इशू चा टॅब बंद होणार असून तदनंतर कोणत्याही विद्यार्थ्यांच्या निकाला संदर्भातची शंका विचारात घेतली जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

---------------------------------------------------------

🔹 *अत्यंत महत्त्वाचे*👉

    *ज्या विद्यार्थ्यांना अंतरिम निकालातील गुणांविषयी  आक्षेप नोंदवायचे असल्यास तुमच्याकडे असणारी कार्बन लेस उत्तर पत्रिका किंवा अंतरिम निकालाच्या  पेजवरून डाऊनलोड केलेली तुमच्या पाल्याने सोडवलेली ओरिजनल उत्तर पत्रिका तुम्ही स्वतः प्रत्येक प्रश्नासमोर बरोबर (✔️) किंवा चूक (✖️) अशा खुणा करून काळजीपूर्वक व अचूक तपासाव्यात व त्याचा फोटो काढून रिपोर्ट इशू मधील व्हाट्सअपला पाठवणे बंधनकारक आहे. तुम्ही तपासलेल्या उत्तर पत्रिकेचा फोटो न पाठवल्यास रिचेकिंग साठी आपला कोणताही विचार होणार नाही याची नोंद घ्यावी.*

---------------------------------------------------------


   🔺 *३१ मार्च २०२६ नंतर अभिरूप परीक्षेचा अंतिम निकाल व सर्व गुणवत्ता याद्या जाहीर केल्या जातील*.


*धन्यवाद...!*🙏


*अभिरूप २०२६ अंतरिम निकाल पाहण्यासाठी ची ल


🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂