🇯🇵 जपानी बातम्या
मराठी बातमी → जपानी भाषांतर → मराठी उच्चार → 🔊 आवाज
⏳ आजच्या बातम्या लोड होत आहेत...
📚 आजचा जपानी शब्द
学校
🔤 उच्चार : गक्कोओ
🇮🇳 मराठी अर्थ : शाळा
🗣️ आजचे जपानी वाक्य
毎日、日本語を勉強しましょう。
🔤 उच्चार : मैनिची, निहोंगोओ ओ बेंक्योओ शिमाशोओ.
🇮🇳 मराठी अर्थ :
चला, दररोज जपानी भाषेचा अभ्यास करूया.