शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

सामान्यज्ञान चाचणी क्रं-5

1➤ "संजय गांधी" राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

2➤ महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे ?

3➤ शिवजीसागर " जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

4➤ कुचीपुडी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

5➤ भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

6➤ महाराष्ट्रांतील पहिली अणूभट्टी - नावाने ओळखली जाते ?

7➤ कॅन्सर या रोगावर उपचार करण्यासाठी ........ .....ही रासायनिक उपचारपद्धती वापरतात.

8➤ भाक्रानांगल प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?

9➤ कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?

10➤ महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते ?

Your score is