Homeइ 8वी शिष्यवृत्ती मराठी सराव क्रं-12 इ 8वी शिष्यवृत्ती मराठी सराव क्रं-12 Santosh Hande July 16, 2023 वृत्ते 1➤ य-य-य-य' हे गण कोणत्या वृत्ताचे आहेत. ?1) भुजगंप्रयात वृत्त 2) वंसततिलका 3) मालिनी वृत्त 4) इंद्रवज्रा वृत्त2➤ न-न-म-य-य हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?1) मालिनी वृत्त 2) वसंततिलका वृत्त 3) भुजंगप्रयात वृत्त 4) शार्दुलविक्रीडित3➤ वृत्तप्रकारात अक्षरांचा लघु-गुरू क्रम ठरविताना लघुची मात्रा --------- घेतात व गुरुची ----------- मात्रश घेतात.1) दोन, एक 2) दोन, तीन 3)एक, दोन 4) तीन, दोन4➤ 4) पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?1) भुजंगप्रयात वृत्ताचे गण 'य-य-य-य' हे आहेत.2) वसंततिलका वृत्ताचे गण त-भ-ज-ज-ग-ग हे आहेत.3) मालिनी वृत्ताचे गण न-न-म-य-य हे आहेत.4)मालिनी हे मात्रावृत्त आहे.5➤ 5) भुजंगप्रयात वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात ?1) 12 अक्षरे 2) 14 अक्षरे 3) 15 अक्षरे 4) 11 अक्षरे6➤ मालिनी वृत्ताचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही?1) हे अक्षरगणवृत्त आहे..2) या वृत्ताचे गण न-न-म-य-य हे आहेत.3) या वृत्ताच्या प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात.4) यती 9 व्या अक्षरावर असतो.7➤ 7) पुढे वृत्त व गण यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. यापैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखा.1) भुजंगप्रयात वृत्त = य-य-य-य2) वंसततिलका वृत्त = त-भ-ज-ज-ग-ग3) मालिनी वृत्त = न-म-म-य-य4) वरीलपैकी सर्वच बरोबर8➤ 8) कवितेचे चरण म्हणताना मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबवण्याला वृत्ताच्या भाषेत ---------- म्हणतात1) गण 2) पद्य 3)यती 4) यतिभंग9➤ खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?1) पदयाच्या विशिष्ट शब्दरचनेला यती म्हणतात2) एखादया अक्षराचा उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून मात्रा ठरवितात.3) अक्षरगणवृत्तात आठ गण पडतात.4) कवितेचे चरण म्हणताना मध्येच काही अक्षरावर थांबण्याला यती म्हणतात.10➤ 10) विसर्गयुक्त अक्षर हे ---------- असून त्याच्या मात्रा ------- घेतात.1) लघु, दोन 2) गुरू, एक 3) गुरू, दोन 4) यापैकी नाही. SubmitYour score is Newer Older